Winter Skin Care : हिवाळा आला की थंडीबरोबर येते कोरडी, खवलेली आणि निस्तेज त्वचा. या दिवसात हवेतला ओलावा कमी झाल्यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल...
ByTeam GajawajaOctober 31, 2025Liver Detox : आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव म्हणजे लिव्हर (यकृत). शरीरातील विषारी द्रव्यं बाहेर काढणे, पचनक्रियेला मदत करणे, ऊर्जा साठवणे आणि रक्तातील...
ByTeam GajawajaOctober 30, 2025Turmeric Water : थंडीच्या दिवसात शरीराचे तापमान टिकवून ठेवणे, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण मिळवणे अत्यंत आवश्यक असते. अशा काळात हळदीचे...
ByTeam GajawajaOctober 25, 2025महिलांना कायम आपल्या शरीराची आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. महिलांच्या शरीरामध्ये सतत विविध बदल होत असतात. त्यामुळे या बदलांचा कधी कधी त्रास...
ByJyotsna KulkarniJuly 23, 2025पावसाळा सुरु झाला की, सगळ्यानांच आनंद होती. मनुष्यापासून निसर्गापर्यंत सर्वच पावसाची आतुरतेने वाट बघत असतात. असा हा सगळ्यांचा आवडता पाऊस येताना सोबत भरपूर...
ByJyotsna KulkarniJuly 9, 2025पाणी म्हणजे जीवन या पाण्याशिवाय आपण अजिबातच राहू शकत नाही. एकवेळ जेवण नसले तरी चालते पण पाण्याला कोणतंही पर्याय नाही. पाण्याची तहान पाणीच...
ByJyotsna KulkarniMay 22, 2025उन्हाचा सर्वात जास्त परिणाम हा आपल्या त्वचेवर आणि केसांवर होत असतो. सतत येणाऱ्या घामामुळे आपले केस आणि त्वचा निस्तेज होऊन जाते. घाम येणे...
ByJyotsna KulkarniApril 29, 2025सध्या उन्हाचा तडाखा चांगलाच वाढताना दिसत आहे. या उन्हाचा सगळ्यांनाच मोठ्या प्रमाणावर त्रास होताना दिसत आहे. या कडक उन्हाळ्याला मोठ्या प्रदूषणाची देखील चांगलीच...
ByJyotsna KulkarniApril 16, 2025उन्हाळा म्हटले की, आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावू लागतात. अति ऊन आपल्या शरीरासाठी अजिबातच चांगले नाही. आपणही जर कडक उन्हात गेलो तर आपल्याला अनेक...
ByJyotsna KulkarniApril 15, 2025आपल्या सगळ्यांच्याच घरात सूरी, कात्री, विळी अशा अनेक धारदार वस्तू असतात. ज्याचा वापर आपण बहुतकरून किचनमध्ये काम करताना करतो. भाज्या चिरण्यासाठी, काही कापण्यासाठी,...
ByJyotsna KulkarniApril 5, 2025