अफगाणिस्तान आणि पाकिस्तामधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. आता या तणावात आणखी भर पडली आहे. कारण अफगाणिस्तानच्या मंत्र्यांनी चक्क ‘ग्रेटर अफगाणिस्तान’चा नकाशाच जाहीर केला...