भगवान महाकालची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या उज्जैनच्या नैपेठ या भागातील लक्ष्मी मातेचे मंदिर येणा-या नवरात्रीसाठी सजवण्यात येत आहे. गजलक्ष्मी माता मंदिर म्हणून हे...