पनामामध्ये ब्लॅक-हँडेड स्पायडर मंकी नावाच्या माकडाच्या प्रजातीला पाम फळ खूप आवडते. त्यांना या फळाचे इतके वेड आहे की, ते खाल्ल्यानंतर त्यांना नशा चढते....