छत्तीसगड राज्यातील दंतेवाडा येथील दंतेश्वरी मातेचे दर्शन घेण्यासाठी अहोरात्र भाविक पायपीट करीत आहेत. शारदीय नवरात्रौत्सवात भारतातील तमाम देवीच्या मंदिरांमध्ये मातेचे दर्शन घेण्यासाठी भाविक...
ByTeam GajawajaSeptember 27, 2025रक्षाबंधन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. सर्वच बहिणीची जय्यत तयारी चालू असेल. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते आणि त्याच्या आवडीचे पदार्थ...
ByJyotsna KulkarniAugust 7, 2025भगवान शंकराचे निवसस्थान मानल्या जाणा-या कैलास पर्वताचे दर्शन घेण्याचे भारतीय यात्रेकरुंचे स्वप्न आता प्रत्यक्षात आले आहे. पाच वर्षाच्या खंडानंतर भारतीय यात्रेकरुंचा पहिला गट...
ByTeam GajawajaJuly 2, 2025आपल्या भारतामध्ये नानाविध परंपरा आणि रीती आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक राज्यानुसार, गावानुसार, परिसरानुसार या रीती बदलत जातात. आजच्या आधुनिक काळात तर आपल्या जुन्या...
ByJyotsna KulkarniJune 26, 2025उद्या सर्वत्र मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. हिंदू धर्मामध्ये अखंड सौभाग्यासाठी, पतीच्या आणि कुटुंबाच्या आनंदी जीवनासाठी केल्या जाणाऱ्या व्रतांपैकी...
ByJyotsna KulkarniJune 9, 2025आपल्याला जर कोणी विचारले नाश्त्याला काय खाणार…? तर सगळ्यांच्याच तोंडातून पहिले नाव येते ‘पोहे’. आमपासून खासपर्यंत सर्वांचाच आवडता नाश्ता म्हणून पोह्यांना ओळखले जाते....
ByJyotsna KulkarniJune 7, 2025अनेक घरांमध्ये आजही एक वेळचे जेवण चारी ठाव स्वयंपाक करून मग जेवले जाते. यात भाजी, पोळी, वरण, भात, चटणी, लोणचे, गोड काहीतरी आणि...
ByJyotsna KulkarniMay 31, 2025आपल्या सगळ्यांच्या घरात साखरेशिवाय पान हालत नाही. आपल्या भारतीय लोकांच्या स्वयंपाकातील अतिशय महत्वाचा पदार्थ म्हणून साखरेचे मोठे स्थान आहे. विविध पेयांपासून ते पदार्थांपर्यंत...
ByJyotsna KulkarniMay 31, 2025आपल्या महाराष्ट्रीयन लोकांच्या घरात स्वयंपाक कढीपत्त्याशिवाय कधीच पूर्ण होत नाही. शक्य तितक्या पदार्थांमध्ये कढीपत्ता घातला जातो. फोडणीमध्ये कढीपत्ता घातल्यानांतर येणार आवाज आणि सुटणार...
ByJyotsna KulkarniMay 27, 2025आपल्या भारतीय लोकांना सकाळी उठल्यावर सर्वात आधी लागतो तो चहा. चहाशिवाय आपल्या लोकांचा दिवसच सुरु होत नाही. चहा म्हणजे भारतीय लोकांसाठी अमृतच आहे....
ByJyotsna KulkarniMay 21, 2025