Married life advice : सध्याच्या बदललेल्या लाइफस्टाइमुळे परिवाराची व्याख्याही बदलली गेली आहे. अशातच सासू-सासऱ्यांसोबत राहणाऱ्या कुटुंबात विवाहित कपलला काहीवेळेस अॅडजेस्ट करणे कठीण होते....