‘फेस योगा’ हा प्रकारही सध्या प्रचलीत होत आहे. यामध्ये डोळे, ओठ, गाल यांच्या ठराविक हालचाली केल्या जातात. फेस योगा केल्यामुळे वार्धक्याच्या खुणा कमी...