एपिलेप्सी, म्हणजेच मिरगीचा आजार असलेल्या रुग्णांसाठी लंडनमधून एक आशादायक बातमी आली आहे. येथील एका शाळकरी मुलाच्या मेंदूमध्ये चक्क एपिलेप्सीच्या झटक्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक...