बिहार येथे एक प्रमुख मंदिर आहे. हे मंदिर म्हणजे गया येथील विष्णुपाद मंदिर. या मंदिराचे दरवाजे सूर्य किंवा चंद्रग्रहणाच्या वेळी बंद होत नाहीत,...