अनेकदा आपण झोपेतून उठल्यावर आपल्याला आपला गाल, आपली उशी जरा ओली वाटते. तेव्हा नीट पाहिल्यावर आपल्या लक्षात येते की आपली झोपेत लाळ गळाली...