लग्नानंतर हनिमूनला ( honeymoon ) जाण्याची उत्सुकता मुलगा आणि मुलगी दोघांनाही असते. लग्नासोबतच हनिमूनसाठीही मुली उत्साहात शॉपिंग करतात. पण फॅशनेबल आणि स्टायलिश दिसण्यासाठी...