भारतामध्ये औरंगजेबानं 1679 मध्ये बिगर मुस्लिम नागरिकांकडून जिझिया कर वसूल करायला सुरुवात केली. भारतातील हिंदूंकडून हा कर इस्लामिक राज्यात राहण्याची परवानगी देण्याच्या बदल्यात...