अमेरिका म्हणजे आधुनिक शस्त्रास्त्रांचे भांडार मानले जाते. यामध्ये अनेक घातकी अशी शस्त्रेही आहेत. ज्या शस्त्रांच्या जोरावर अमेरिका जगात सर्वशक्तीमान देश असा गौरव मिळवत...