चेन्नईमधील एम ए चिदंबरम स्टेडियम मध्ये रंगलेल्या सामन्यात धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने दणदणीत विजय मिळवत प्लेऑफ मधील आपले स्थान अजून बळकट केले...