या ठिकाणी तीनवेळा नवरात्रौत्सव साजरा होतो. चैत्र आणि शारदीय नवरात्रोत्सवाबरोबर इथे नवरात्र फाल्गुन महिन्यात साजरी होतो. या उत्सवाला स्थानिक भाषेत फागुण माडाई उत्सवही...