ग्रीनलॅंडचा ताबा मिळवणारच अशा बालिश हट्टावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अडून राहिले आहेत. अमेरिकेच्या सुरक्षेसाठी ग्रीनलॅंडची गरज असल्याचे ट्रम्प सांगत असले तरी...