चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आणि त्वचेचा रंग अधिक चमकदार करण्यासाठी अनेक तरुणी बोटॉक्स, डर्मल फिलर, ग्लूटाथिओन,पीआरपी आणि मेसोथेरपीसारखी इंजेक्शन्स घेतात. या इंजेक्शन्समुळे चेह-यावरील सुरकुत्या...