इसापनीतीमधील एक गोष्ट आहे. एकदा एक कावळा झाडाच्या फांदीवर बसून मांसाचा तुकडा चघळत बसलेला असतो. एक कोल्हा ते बघतो आणि त्याच्या तोंडाला पाणी...