क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज यालाच सीओपीडीच्या (COPD) नावाने ओळखले जाते. हा एक फुफ्फुसासंदर्भातील एक आजार आहे, ज्यामध्ये एम्फाइजिमा आणि ब्रोंकाइटिस सारख्या स्थितीत फुफ्फुसांवर...