६ ऑगस्ट १९४५ दुसरं महायुद्ध सुरूच होतं. जपानच्या प्रत्येक शहरात WARZONE परिस्थिती होती. पण लोकं आपापली रोजची कामं करत होती. तेवढ्यात अचानक अमेरिकेचा...