अनेकदा आपण रेस्टोरंटमध्ये, हॉटेल्समध्ये गेल्यानंतर त्यांचा मेनू बघतो. हा मेनू बघताना आपल्या लक्षात येते की, ड्रिंक्सच्या सेक्शनमध्ये मॉकटेल आणि कॉकटेल असे लिहिलेले असते....