एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन कावेरी अंतर्गत 500 भारतीयांना सुदानच्या बंदराहून समुद्रमार्गातून भारतात आणण्यात येईल. भारतासोबतच इतर देशही सुदानमधून आपल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी जहाजांचा...