आपल्याच देशातील जनतेवर अन्वनित अत्याचार करणा-या सिरियातील सर्वेसर्वा बशर अल-असादच्या क्रूर राजवटीचा अंत झाला आहे. सिरियाचा हा राष्ट्राध्यक्ष आपल्या कुटुंबासह रशियाला पळून जाण्याच्या...