नाटोच्या ५५५ फायटर स्क्वाड्रनच्या दोन एफ-१६ लढाऊ विमानांनी इटलीच्या ‘अवियानो’ हवाई तळावरून पेट्रोलिंगसाठी (म्हणजे आकाशात टेहळणी करायसाठी) उड्डाण केलं... तो दिवस होता... २...