इटली मधील व्हेनिस हे जगभरातील पर्यटकांचे आवडते स्थळ आहे. वर्षाचे बाराही महिने व्हेनिस शहर पर्यटकांनी गजबजलेलं असतं. याचं प्रमुख कारण म्हणजे व्हेनिसमधील सदाबहार कालवे. 'दो लफ्जों...