या सृष्टीच्या निर्मात्याचं म्हणजेच ब्रह्मदेवाचं अवघं एकच मंदिर असून ते राजस्थानमधील पुष्करमध्ये आहे. सरस्वतीदेवींचा शाप मिळाल्याने ब्रह्मदेवाची पूजा फक्त या एकमात्र मंदिरात करण्यात...