कालपासून शारदेय नवरात्राला सुरुवात झाली आहे. आज २३ सप्टेंबर रोजी नवरात्राचा दुसरा दिवस. नवरात्रीच्या या नऊ दिवसात दुर्गा मातेच्या नऊ वेगवेगळ्या रुपांना समर्पित...