हळद हा भारतीय स्वयंपाकघरातला प्रमुख घटक आहे. प्रत्येक भारतीय पदार्थात हळदीचा वापर करण्यात येतो. हळद ही बहुगुणी आहे. अगदी रंग उजळण्यापासून ते कफ खोकल्यासारख्या आजारावर...