साडी म्हणजे आपल्या भारतीय स्त्रियांचे पहिले प्रेम. प्रत्येक भारतीय स्त्रीचा आवडता पोशाख म्हणून साडीला ओळखले जाते. साडीमध्ये स्त्रीचे सौंदर्य काही औरच दिसते. काळानुसार...