लिंबू आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्याचबरोबर लिंबाच्या सालींचा वापर ही अनेक गोष्टींसाठी केला जातो. पण लिंबाची पानेही अत्यंत उपयुक्त असतात हे तुम्हाला माहित आहे...