काचेची आगीनगाडी म्हणजेच, विस्टाडोम ट्रेन. परदेशात मोठ्या प्रमाणात असणा-या या विस्टाडोम ट्रेनचे भारतीयांनाही आकर्षण आहे. भारतातील काही प्रमुख रेल्वेगाड्यांना विस्टाडोम डबे जोडण्यात आले...