तांदळात बासमती तांदूळ हा सर्वात लाडका आहे. आकारानं लांब, सडसडीत आणि सुगंधी असलेला हा बासमती तांदूळ सण समारंभात प्रामुख्यानं वापरला जातो. भारतातील बासमती तांदळाला परदेशातही...