एकूण काय आवळा हे एक पूर्ण फळ आहे. आरोग्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळेच अगदी पद्मपुराणातही आवळ्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आहारात आवळ्याचे नियमीत सेवन...