पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सर्वबाजुनं पाकिस्तानची कोंडी करण्यास सुरुवात केली आहे. ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानमधील हवाईतळ उदधवस्त झाले आहेत. सोबतच भारताने सिंधू पाणी करार...