अरुणाचलेश्वर किंवा अरुल्मिगुचे मंदिर तामिळनाडू राज्यामधील तिरुवन्नमलाई या शहरात आहे. हे मंदिर जगातील सर्वात मोठ्या शिव मंदिरांपैकी एक आहे. अरुणाचल पर्वताच्या पायथ्याशी वसलेले...