अकोला येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर मनसे कार्यकर्त्यांनी हल्ला केला. पुण्यातील पुरावरून राज ठाकरे यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर मिटकरींनी...