इजिप्तमधील पिरॅमिड हे जगप्रसिद्ध आहेत. मात्र या देशात आणखीही अशा इतिहासाच्या खुणा आहेत, ज्या अद्यापही जमिनीच्या पोटात दडलेल्या आहेत. अशाच एका शहराला नुकतेच...