आतापर्यंत भारतीय वायुसेना तसंच नौदलामध्ये महिला अधिकारी हेलिकॉप्टर चालवत होत्या, मात्र सैन्यदलाच्या आर्मी एव्हिएशन कॉर्प्स या लढाऊ तुकडीत आतापर्यंत महिलांना केवळ ग्राउंड ड्युटी...