अमेरिका-इराण युद्धाने अवघ्या जगामध्ये हाहाकार माजवला आहे. जगभरातील तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ लागल्यामुळे सर्वत्र महागाई वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. अमेरिका-इराण युद्धामुळे मध्यपूर्वेला मोठा...