रवींद्र जडेजाचे नाव भारतीय क्रिकेट विश्वात झळकू लागले ते त्याच्या वयाच्या १६ व्या वर्षांपासून. तो २००६ तसेच २००८ च्या १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत...