आज माघ पौर्णिमा. माघ महिन्यातील पौर्णिमेला शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि व्रत केल्यास खूप पुण्य मिळतं अशी मान्यता आहे....