दोन दिवसापासून मुंबई आणि उपनगरांमध्ये पाऊसाची संततधार चालू आहे. एका क्षणाचीही उसंत न घेता पाऊस नुसता कोसळत आहे. यामुळे मुंबईच्या रस्ते वाहतुकीवर, लोकलवर...