तीर्थांमध्ये काशी। व्रतांमध्ये एकादशी। भाषांमध्ये तैशी। मर्हाटी शोभिवंत।। केंद्र सरकारने नुकताच मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ दिला आहे. मागील अनेक दशकांपासून मराठी जनतेची ही...