प्रदोष व्रत भगवान शंकराला समर्पित आहे. प्रदोष व्रत महिन्यातून दोनदा केले जाते. प्रदोष हा प्रत्येक महिन्यातील त्रयोदशी तिथीला येतो. प्रदोष हा एक शुक्ल...