आज अनंत चतुर्दशी गणपती बाप्पांचे विसर्जन करण्याचा दिवस. दहा दिवस गणपती बाप्पा आपल्यासोबत राहून आज आपला निरोप घेतात. नागपंचमीपासून आपल्याकडे सणांना सुरुवात होते....