आपल्या देशात महिलांना त्यांच्या मासिक पाळीच्या दिवसांमध्ये अछूत मानले जाते. आजही आपल्या देशातील अनेक ठिकाणी या दिवसांमध्ये महिलांना विटाळ आला म्हणून बाजूला ठेवले...