आपण कायम शंकराच्या मंदिरात गेलो की, आपल्याला सर्वात आधी दर्शन होते ते शिवाचे वाहन असलेल्या नंदीचे. नंदी कायम आपले आराध्य असलेल्या भगवान शिवाच्या...