Lip Licking Syndrome : हिवाळ्यात वातावरण कोरडे असल्यामुळे ओठ पटकन सुकतात, तडकतात आणि जळजळ जाणवते. अशा वेळी अनेकांची सवय असते—ओठ कोरडे वाटले की...