आपल्या हिंदू धर्मामध्ये दररोज सकाळी आणि संध्याकाळी देवासमोर दिवा लावण्याला मोठे महत्त्व आहे. सकाळी अंघोळ झाल्यानंतर घरातील व्यक्ती देवासमोर दिवा लावतात. तर संध्याकाळी...