मार्गशीर्ष महिन्यातील अतिशय महत्त्वाचा सण म्हणजे ‘चंपाषष्ठी’. यादिवशी कांदा आणि वांग्यापासून बनवलेले पदार्थ खंडोबाला नैवेद्य म्हणून दाखवले जातात. मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी...